तुम्ही शिक्षक असाल तर तुमचे सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहिलेल्या अक्षरात असेल..
विषयाचे आकलन झाल्यावर दिसणारे विद्यार्थ्यांचे समाधान, आनंदी चेहरे ही तुमचीच सुंदरता आहे.
सौंदर्य कपडयात नाही कामात आहे..
सौंदर्य नटण्यात नाही, विचारांमध्ये आहे..
सौंदर्य भपक्यात नाही, साधेपणात आहे..
सौंदर्य बाहेर कश्यात नाही तर मनात आहे..
आपण करीत असलेलं प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचे सादरीकरण असतं..
आपल्याला आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली पाहिजे..
प्रेमाने बोलणे म्हणजे सुंदरता..
अहंकाराचा त्याग म्हणजे मनाचे सौंदर्य…
दुसऱ्याला सहकार्य करणे, कमी न लेखणे..
चांगल्या गोष्टीचे कौतुक करणे हेच असते मनाचे सौंदर्य..
आपलं मत योग्य रितीने व्यक्त करता येणे म्हणजे सुंदरता..
नको असलेल्या गोष्टीला नकार देण्याची हिंमत म्हणजे सुंदरता..
आपल्या विचारातून, आपल्या वर्तनातून आपलं सौंदर्य बाहेर आले पाहिजे..
हाती आलेला प्रत्येक क्षण रसरशीतपणे जगण्यात खरी सुंदरता आहे..
आपण करीत असलेल्या कामात कौशल्य प्राप्त झाले की,
आपोआपच आत्मविश्वास वाढतो… आत्मसन्मानाची जाणीव म्हणजेच सौंदर्य…
साप्ताहिक शिक्षक ध्येय डिजिटल अंक सुरुवात २० एप्रिल २०२०
शिक्षक ध्येय प्रकाशन® रजि. नं. 2020600314621099
RNI No. MAHMAR50566 यांचा एकमेव दर्जेदार अंक ©ShikshakDhyey
वार्षिक वर्गणी 500 रु. (Yearly subscription is Rs. 500 for 52 + issues )
वर्षभरात पुढील ५२ अंक + २० एप्रिल २०२० पासून आजपर्यंतचे सर्व १६० + अंक शिक्षक ध्येय इंडिया एपवर वाचण्यासाठी उपलब्ध
दर सोमवारी प्रकाशन
वर्गणीची रक्कम ५०० रुपये
खालील लिंकवर क्लिक करा व आजच अधिकृत शिक्षक ध्येय इंडिया App डाउनलोड करा. यात वार्षिक वर्गणी ५०० रुपये भरण्याची सुविधा आहे. आपणास तात्काळ मागील सर्व अंक दिसतील.
किंवा
किंवा
You can send money using
Phone Pay = 9623237135
Google Pay = 9623237135
to make transactions.
स्क्रीनशॉटसह आपले नाव, पत्ता, फोन नंबर इ. तपशील 9623237135 या नंबरला व्हाटसअॅपवर पाठवावा.
एक नि:पक्ष साप्ताहिक : कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा शैक्षणिक संघटनेशी आम्ही बांधील नाही.
शिक्षक ध्येय: अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक – सर्वांसाठी एक मुक्त व्यासपीठ
संपूर्ण साप्ताहिक शिक्षक ध्येयचा अंक वाचण्यासाठी आजच शिक्षक ध्येय इंडिया अॅप डाउनलोड करा..
संपादकीय मंडळ, महाराष्ट्र