राज्यातील शिक्षकांसाठी वार्षिक 60 हजार रुपये फेलोशिप

राज्यातील शिक्षकांसाठी 60 हजार रुपये फेलोशिप

शिक्षकांसाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप

निवड झालेल्या प्रत्येक शिक्षकास वार्षिक रु. 60,000/- (रुपये साठ हजार)

ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोंबर 2023 आहे.

शिक्षण क्षेत्रात नवे काही करू पाहणाऱ्या, ध्येयाने झपाटलेल्या व त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या होतकरू गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण काम व्हावे तसेच मूलभूत संशोधनास वाव मिळावा यासाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप देण्यात येते.

 यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने २० प्राथमिक शिक्षक आणि १० माध्यमिक शिक्षकांना; तर उरलेली १० ही एकात्मिक बी.एड. करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली जाणार आहे. या फेलोशिपची रक्कम साठ हजार रुपये आहे.

 दरम्यान शिक्षकांनी या फेलोशिपसाठी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

फेलोशिपसाठीची अर्ज प्रक्रिया २५ ऑगस्टपासून सुरू झाली आहे.

इच्छुक शिक्षकांनी दिनांक  २० ऑक्टोबर २०२३ पूर्वी  संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…

CLICK HERE 

शिक्षकांनी आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा..

https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF

शिक्षक ध्येय: शिक्षकांचे एकमेव मान्यताप्राप्त राज्यस्तरीय खुले व्यासपीठ..

आजच भेट द्या…

सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी..
https://tinyurl.com/bddp2rje

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button