कमीत कमी प्रत्येक कुटुंबातील, प्रत्येक व्यक्तीने आपले आराध्य वृक्षाची सात झाडे लावावी.
१ – मेष = खैर / आवळा / रूई, कडुलिंब
२ – वृषभ = औदुंबर / जांभुळ / खैर / सिताफळ
३ – मिथुन = चंदन / वेळु / लिंब /पेरू
४ – कर्क = पिंपळ / नागचाफा / पळस / आंबा
५ – सिंह = रूई / वड / पळस /रामफळ
६ – कन्या = नारळ / बेल / जाई /आंबा
७ – तुळ = अर्जुन / बेल /औदुंबर / सिताफळ
८ – वृश्चिक = खैर / सौंदड / बेल / पिंपळ
९ – धनु = फणस / पिंपळ / वेत / बेढा
१० – मकर = रूई / शमी / वड / पेरू
११ – कुंभ = आंबा / कळंब / वड / रामफळ
१२ – मीन = कडुलिंब / मोह / चंदन / वड / सिताफळ
आपल्या राशी प्रमाणे वृक्ष लावा व सत्कर्माचे भागिदार होऊन भविष्यात आक्सिजनयुक्त शुद्ध हवेचा आनंद घ्या..
कैलास बडगुजर, टिटवाळा, ठाणे